नेपोलियनवर ड्युक ऑफ वेलिंग्डननी वॉटर्लू येथे ऐतिहासिक विजय मिळवला, त्याची आठवण म्हणून रीगल सिनेमाच्या समोरच्या दोन इमारतींना वॉटर्लू मॅन्शन्स असं नाव देण्यात आलं. याच इमारतीत कॅफे रॉयल आहे, जिथं बिल क्लिंटन यांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. दक्षिण मुंबईतल्या काही ऐतिहासिक इमारतींचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Loksatta sanvidhanbhan Declaration of Equality Constitution of India Discrimination among citizens
संविधानभान: समतेचे घोषणापत्र