नव्या वर्षात मुंबईकरांना भेट मिळणार आहे ती भुमिगत मेट्रो मार्ग ३ ची. सिप्झ ते कफ परेड जाणाऱ्या या मार्गातील सिप्झ ते बीकेसी, वांद्रे हा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. बीकेसी हे जंक्शनप्रमाणे काम करणार आहे. जिथे मार्ग बदलण्याची आणि गाड्या कारशेडप्रमाणे पार्क करण्याची सोयही असणार आहे. त्यामुळे हे स्टेशन तब्बल अर्धा किलोमीटर लांबीचे आहे आणि त्यामुळेच ते जगातील मोजक्या सर्वाधिक लांबीच्या स्टेशन्सपैकी एक ठरले आहे! ‘मेट्रो मार्ग ३’ च्या या अनोख्या स्टेशनचे वैशिष्ट्य समजून घेऊया.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य