ब्रिटिशकालीन मुंबई बेटाच्या दक्षिणेला काही सुंदर हेरिटेज इमारती आहेत, तसंच फारसा कुणाला माहित नसलेला मेंढम्स पॉइंट आहे. डेव्हिड हेडलीनं २६/११ च्या हल्ल्याआधी रेकी केलेलं तन्ना हाऊस आहे तसंच अशी एक हेरिटेज इमारत आहे, जी आपोआप पडायची वाट बिल्डर बघतोय. या भागातला वारसा सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.