‘गोष्ट मुंबई’ची या विशेष मालिकेत मुंबईच्या इतिहासाबरोबरच रेल्वे स्थानकांच्या नावामागील रंजक इतिहासावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मागील काही भागात या मालिकेत मध्य रेल्वेच्या मार्गावरील स्थानकांचा इतिहास जाणून घेण्यात आला. आता या भागात पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या नावांबद्दल माहिती करून देण्यात येत आहे. गेल्या ३ भागात चर्चगेट ते विलेपार्ले येथील स्थानकांबद्दल माहिती जाणून घेतली. या भागात अंधेरी ते गोरेगाव स्थानकांची नावं कशी पडली? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.