आकाशात ढग तर आपण नेहमीच पाहातो पण त्यांची लांबी – रूंदी किती असते? वीजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट केव्हा होतो? तुफान वादळातही दर १५ मिनिटांनी कुठून संदेश नियमित जातो आणि त्याचा आपत्ती व्यवस्थापनाला नेमका कोणता आणि कसा फायदा होता? पाऊस आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अशा अनेक उत्सुकतापूर्ण प्रश्नांची उत्तरे समजून घ्यायची असतील तर कुलाबा वेधशाळेच्या संदर्भातील ‘गोष्ट मुंबईची’चा हा भाग अवश्य पाहायलाच हवा!
Gosht Mumbaichi गोष्ट मुंबईची! भाग १५४ : वीजांचा चमटमाट व ढगांचा गडगडाट नेमका केव्हा होतो?
आकाशात ढग तर आपण नेहमीच पाहातो पण त्यांची लांबी - रूंदी किती असते? वीजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट केव्हा होतो? पाहा खास व्हिडीओ
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 21-09-2024 at 10:35 IST | © IE Online Media Services (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht mumbaichi when exactly do lightning strikes and cloudbursts occur scj