जनगणनेच्या कामात समन्वयकाची भूमिका पार पाडल्याबद्दल माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार गुरुदास कामत यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला. जनगणनेच्या २०११ मध्ये झालेल्या कामात योग्य समन्वय आणि मेळ ठेवण्याचे काम गृहराज्यमंत्री म्हणून कामत यांनी केले होते. जनगणनेच्या कामाची जबाबदारी कामत यांच्याकडे होती. चांगले काम केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
गुरुदास कामत यांना राष्ट्रपतींचा सुवर्ण पुरस्कार
जनगणनेच्या कामात समन्वयकाची भूमिका पार पाडल्याबद्दल माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार गुरुदास कामत यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले.
First published on: 12-01-2013 at 03:28 IST
TOPICSगुरुदास कामत
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurudas kamat to get gold award