पुणेकरांचा स्वभाव आणि त्यांचे किस्से हे एरवीदेखील आपल्याकडे चर्चेचा विषय असतात. पुण्याची संस्कृती, चालीरिती, ऐतिहासिक वास्तू, घराबाहेरील पाट्या आणि सवयींचा पुणेकरांना सार्थ अभिमान असतो. याचाच प्रत्यत शनिवारी ट्विटरवर आला. ट्विटरवर सकाळपासून #ILovePune (आय लव्ह पुणे) हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सध्या हा हॅश टॅग पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. आम्ही कसे अस्सल पुणेकर आहोत आणि पुणेकर म्हणून आम्हाला कोणत्या गोष्टींचा अभिमान आहे हे सांगणाऱ्या संदेशांचा ट्विटरवर सकाळपासून पाऊस पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onएक्सTwitter
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I love pune top trending on twitter
First published on: 13-02-2016 at 15:13 IST