मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर किशोर बदलानी या पुण्यातील मोठ्या बुकीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून गेले काही दिवस पोलिस किशोर बदलानी याच्या मागावर होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून, अखेर बदलानीला मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणावरून पोकिस्तानशी लागेबांधे असल्याचा आरोप किशोर बदलानी याच्यावर आहे. बदलानीच्या चौकशीतून फिक्सिंग प्रकरणाचा अधिक उलघडा होण्याची शक्यता आहे
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2013 रोजी प्रकाशित
पुण्यातील सर्वात मोठा बुकी ताब्यात, बुकी किशोर बदलानीला मुंबईत अटक
मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर किशोर बदलानी या पुण्यातील मोठ्या बुकीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून गेले काही दिवस पोलिस किशोर बदलानी याच्या मागावर होते.
First published on: 03-06-2013 at 09:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl bookie arrested on mumbai international airport