मुंबई : आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा पुन्हा लांबणीवर गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. एप्रिलमध्ये होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता जेईई अ‍ॅडव्हान्सही पुढे ढकलण्यात

आली आहे. ही परीक्षा ३ जुलौ रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee advance exam was postponed again akp
First published on: 27-05-2021 at 00:56 IST