सर्वकार्येषु सर्वदा : सत्पात्री दानाचा आनंद

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-

*वनश्री वाघमारे, अभ्यंकर नगर नागपूर, रु. १५००० *उमाकांत रोटे यवतमाळ, रु. ७,५०० *योगेश फरकाडे, अमरावती, रु. १००० *कृ.द. दाभोळकर, जनमंच सदस्य,नागपूर, रु. २००० *अशोक गडबैल, अमरावती, रु. ११०० * स्वप्नील अरसड, अमरावती रु.  ३००१ *कल्याणी देशमुख, नागपूर , रु. ५००० *दशरथ तुकाराम गांधी, साखरपा – रत्नागिरी रु.१००००० *गांधी कुटुंबिय, शिवडी यांजकडून कै. तुकाराम गणशेट गांधी (साखरपा) यांच्या स्मरणार्थ रु.११२२१ *चंद्रकांत मेरुलिंगकर, नाशिक रु.१०००० *दर्शना शिवडावकर, अंधेरी रु.१००० *दिनेश शिवडावकर, अंधेरी रु.१००० *विनायक महाडिक रु.३००० *सुवर्णा सुभाष शेटय़े, खारेपाटण – कणकवली रु.५४००० *अरविंद अनंत प्रथम, अंधेरी रु. ३०००० *अशोक वासुदेव गोखले, ठाणे रु. यांजकडून कै. अनुपमा गोखले यांच्या स्मरणार्थ रु. ४०००० *वसुधा वसंत मोडक, ठाणे रु. १५००० *मृदुला प्रवीण सामंत, ठाणे रु. १५००० *अनिल विनायक गुप्ते, ठाणे रु. १००० *प्रशांत विनायक नवरंगे, ठाणे रु. १००१ *रेखा चिटणीस, ठाणे रु. १०००० *सुधाकर रामचंद्र गानू, दादर यांजकडून कै. प्रभाकर रामचंद्र गानू, कै. विद्या विद्याधर भडकमकर आणि कै. सुहासिनी वासुदेव मुंडले यांच्या स्मरणार्थ रु. २१००० *दत्ताराम लेले, ठाणे रु. ३५०० *विवेक मोतिराम मोरेकर, ठाणे यांजकडून कै. भागीरथी मोतिराम मोरेकर यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *सहदेव बाळू गोफण रु. १९९८ *चारुशीला परांजपे, ठाणे यांजकडून कै. चारुचंद्र परांजपे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००० *अनिल शंकर गोडबोले, अंबरनाथ रु. ३०००० *केतन पडवळ, डोंबिवली यांजकडून कै. कल्पना गोपीनाथ पडवळ यांच्या स्मरणार्थ रु. २१००० *शशिकांत गोपाळ खळादकर, ठाणे रु. ५५००० *प्रकाश शिंदे, ठाणे रु. ३००० *निलिमा प्रकाश शिंदे, ठाणे रु. ७००० *वैशाली वासुदेव पेंडसे, ठाणे रु. १०००० *प्रतिभा पी. भोर, ठाणे रु. १०००० *प्रकाश खरे, अंबरनाथ यांजकडून कै. जयश्री आणि कै. नारायण वासुदेव खरे यांच्या स्मरणार्थ ६५०० *मंजिरी राजन परब, ठाणे यांजकडून कै. मिनाक्षी आणि गोपीचंद महादेव रावराणे यांच्या स्मरणार्थ रु. १५०० *राजन परब ठाणे यांजकडून कै. यमुना, दत्ताराम परब, विष्णु दत्ताराम परब, अंजली दत्ताराम परब यांच्या स्मरणार्थ रु. ३०००*निहारीका आणि सलोनी परब, ठाणे यांजकडून कै. पुष्पलता विष्णू परब यांच्या स्मरणार्थ रुपय ११००.  (क्रमश:)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta sarva karyeshu sarvada 2021 names of donors zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या