विश्वास नांगरे पाटील यांची सडेतोड मुलाखत!

लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व प्रश्नांची सडेतोड आणि बेधडक उत्तरं दिली.

Vishwas Nangre Patil Image
विश्वास नांगरे पाटील यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची कारकिर्द स्फोटक, रंजक आणि तितकीत तरुणांना आकर्षण वाटणारी राहिली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक मोठमोठ्या प्रकरणांचा छडा लावला आहे. या काळामध्ये त्यांना कोणत्या प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागला? गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांना थेट भिडणारी त्यांची वृत्ती जनतेसाठी आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे. या सर्व मुद्द्यांवर लोकसत्ता ऑनलाईनन घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व प्रश्नांना त्यांच्या स्वभाव आणि कार्यपद्धतीप्रमाणेच सडेतोड उत्तरं दिली.

इथे पाहा विश्वास नांगरे पाटील यांची संपूर्ण मुलाखत…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai joint cp vishwas nangare patil exclusive interview with loksatta online pmw