अवघ्या पंचवीस ते तीस रुपयांच्या अॅसिडने तरुणींचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. अॅसिड सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा गैरवापर टाळण्यासाठी घरगुती वापराच्या अॅसिडवर बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. वांद्रे स्थानकात अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रिती राठी या तरुणीची आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शुक्रवारी भेट घेतली. नोकरीवर रुजू होण्यासाठी येत असतांना तिच्यावर हा अॅसिड हल्ला झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2013 रोजी प्रकाशित
‘घरगुती अॅसिड विक्रीवर बंदी आणा’
अवघ्या पंचवीस ते तीस रुपयांच्या अॅसिडने तरुणींचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. अॅसिड सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा गैरवापर टाळण्यासाठी घरगुती वापराच्या अॅसिडवर बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
First published on: 05-05-2013 at 01:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National women commission demand to ban on home used acid sale