
पालिकेने बालरंगभूमीसाठी वांद्रे येथे एक वास्तू उभारली होती.

पालिकेने बालरंगभूमीसाठी वांद्रे येथे एक वास्तू उभारली होती.

मालुसरे यांच्या वंशजांच्या सूचनेनुसार चित्रपटाच्या नावात बदल केल्याचा चित्रपट दिग्दर्शकांचा दावा

आतापर्यंत या अॅपवर एकूण सुमारे साडेतीन हजार तक्रारी आल्या आहेत.

रोपॅक्स सेवेतून एका फेरीत ३०० प्रवासी आणि ४० वाहने नेण्याची क्षमता जहाजात असणार आहे.


"राज्यपालांनी घटनेनुसार प्रक्रिया राबवली पाहिजे. यापुढे राज्यपाल काय पाऊल उचलतात हे पहावं लागेल."

शिवसेनेने भाजपावर केलेल्या खोटारडेपणाच्या आरोपांचे खंडनही मुनगंटीवार यांनी केले.

"देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरसाक्ष घेऊन आधी खरं बोलावं"

"शिवसैनिकांसमोर खोटारडा म्हणून मी जाणार नाही. आमच्या घराण्याने कधीही खोटं बोलून काम केलेलं नाही."

"शिवसेनेचा मुख्यमंत्री आणल्याशिवाय गप्प बसणार नाही"

"मला विश्वास आहे भाजपा सेनेचं सरकार स्थापन होईल, गरज पडल्यास मी यामध्ये मध्यस्थी करेन"

शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे