पंतप्रधानांच्या हस्ते आज उरणमध्ये जेएनपीटीच्या चौथ्या पोर्टचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. य़ावेळी राज्यपाल सी.विद्यासागर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आदीची उपस्थिती होती. मात्र, बीड दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेते या सोहळ्याला गैरहजर असल्याने भाजपा – शिवसेनेतील वातावरण गरम झाल्याचे दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2015 रोजी प्रकाशित
इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचे मोदींच्या हस्ते भूमीपूजन
मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 11-10-2015 at 16:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi lays foundation stone of dr ambedkar memorial