आण्विक पुरठवठादार देशांच्या गटाचे सदस्यत्व मिळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित आंतरराष्ट्रीय मैत्री संबंधांचीही कसोटी आहे असे मत मांडणाऱ्या ‘मैत्रीची कसोटी’ या गुरुवार, ९ जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावर या आठवडय़ात विद्यार्थ्यांना मत मांडायचे आहे. त्यासाठी indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share your opinion on loksatta blog benchers
First published on: 12-06-2016 at 01:21 IST