सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पुकारलेले ‘सिडको बंद’ आंदोलन मंगळवारी स्थगित केले. प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यात मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.