लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराची माहिती संकलित करण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही तयारी सुरू केली आहे. उमेदवाराचा इतिहास, तो काय करतो, आवडीनिवडी, सवयी, व्यवसाय, सार्वजनिक जीवन आदींची माहिती संकलित करण्यासाठी उमेदवाराकडून पूर्ण तपशील मिळविला जातो. यासाठी या विभागाने तयार केलेल्या नमुना अर्जातील रकाने भरताना कुणालाही विनोद सुचावा, अशीच जणू मांडणी करण्यात आली आहे. पोलीस दलास आवश्यक असलेली माहिती मिळविण्याच्या या प्रकारास एका उमेदवारानेही विनोदी दाद दिली. त्याची ही एक झलक..
हा अर्ज दोन पानी आहे. हाती आलेल्या एका अर्जावरील प्रश्नाना दिलेली काही निवडक विनोदी उत्तरे..
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2014 रोजी प्रकाशित
टवाळा आवडे विनोद..
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराची माहिती संकलित करण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही तयारी सुरू केली आहे.
First published on: 14-04-2014 at 02:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vagabond likes jokes