अमली पदार्थाची तस्करी आणि एका दहशतवादी गटाला क्षेपणास्त्रे विकण्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या सोहैल कासकर (३६) याला त्याच्या दोन पाकिस्तानी साथीदारांसह अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सोहैलवर मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात खटला सुरू असून गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कमाल जन्मठेपेची, तर किमान २५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While dawood hides in pakistan nephew falls in us net for narco terrorism
First published on: 21-02-2016 at 03:08 IST