08 April 2020

News Flash

सर्वशाखीय कुणबी समाजाचा ‘कॅन्डल मार्च’

महाल येथील अखिल कुणबी समाज भवनातून या मोर्चाला सुरुवात झाली. 

हिंगणघाट घटनेतील तरुणीला श्रद्धांजली

नागपूर : हिंगणघाट येथील तरुणीवर पेट्रोल टाकून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी सर्वशाखीय कुणबी समाज संघटनेने ‘कॅन्डल मार्च’ काढला. या प्रकरणातील आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाल येथील अखिल कुणबी समाज भवनातून या मोर्चाला सुरुवात झाली.  झेंडा चौक, कल्याणेश्वर मंदिर, गांधी द्वार द्वार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. तेथे पीडित तरुणीला आदरांजली अर्पण करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 1:38 am

Web Title: candle march of the kunbi community hinganghat burning case akp 94
Next Stories
1 माथेफिरू तरुणाचा महिला डॉक्टरसह तिघींवर अ‍ॅसिड हल्ला
2 ८० कोटींच्या ‘बेबी केअर किट’ खरेदीत धोरण घोटाळा!
3 सर्वच पदवीधरांना नोकरी देणे अशक्य 
Just Now!
X