scorecardresearch

Premium

बुलढाणा: सैलानीबाबांच्या दर्शनासाठी येणारे वाहन उलटले; २० भाविक जखमी

यातील गंभीर जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमी जालना जिल्ह्यातील  काठोरा बाजार येथील राहिवासी आहेत.

devotees injured after vehicle overturned
भाविकांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले

बुलढाणा : तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांच्या दर्ग्यावर नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. यातील गंभीर जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमी जालना जिल्ह्यातील  काठोरा बाजार येथील राहिवासी आहेत. टाटा ४०७ या वाहनाने ते सैलानीकडे येथे येत असताना बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी जवळच्या वळणावर वाहन उलटले. जखमींमध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींना ढासाळवाडी ग्रामस्थ व  रायपूर पोलिसांनी येथील जिल्हा  रुग्णालयात दाखल केले

wife murdered husband help son nashik
नाशिक: मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून मुलाच्या मदतीने गळफास; नाशिक जिल्ह्यातील घटना
22 people fined in electricity theft case
आर्णी तालुक्यातील २२ जणांना वीज चोरीप्रकरणी पाच लाखाचा दंड
tribal reservation Dhangar community
नाशिक : धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यास विरोध, बोरगावात रास्ता रोको
BJP Kolhapur
कोल्हापूरातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; कार्यालयाला टाळे ठोकले

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 20 devotees injured after vehicle coming for sailani baba darshan overturned scm 61 zws

First published on: 01-06-2023 at 17:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×