महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) पाहणी केली. त्यावेळी मलनिस्सारन वाहिनी तुंबलेली तर कुलर्समध्ये डासांच्या अळ्या आढळल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी येथे विद्यार्थ्यांना डेंग्यू होतो. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी अचानक मेडिकलची पाहणी केली. त्यांना बऱ्याच भागात मलनिस्सारण वाहिनी तुंबलेली दिसून आली. तसेच डॉक्टरांचे वसतिगृह, रुग्णालय परिसरातील अनेक कुलर्समध्ये डासांच्या अळ्या आढळल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical coolers mosquito origin center nagpur municipal health department amy
First published on: 02-07-2022 at 13:13 IST