
अनेक हुक्का पार्लरच्या संचालकांशी पोलीस मित्र कुणाल-मोनू या जोडीचे संबंध आहेत.

अनेक हुक्का पार्लरच्या संचालकांशी पोलीस मित्र कुणाल-मोनू या जोडीचे संबंध आहेत.

काही शिक्षक फुलोरा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवरील बोजा वाढला असा आरोप करीत आहेत. सीईओ आशीर्वाद जिल्ह्यात असेपर्यंत हा उपक्रम शिक्षक राबवत होते.…

चार दिवसांपूर्वी मुलीला घरात कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेले. बुधवारी मुलीने खिडकीतून आवाज दिल्यामुळे ही घटना उघडकीस आली.


रुपाची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. येथे तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून येथे सर्वच डॉक्टर तिच्यावर…

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नाममात्र दरात जिप्सीसारख्या वाहनात बसून व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

उपराजधानीत घरोघरी डेंग्यू संशयित रुग्ण असून दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. शहरात बघता-बघता डेंग्यूग्रस्तांची संख्या तीनशे पार गेली असून हा…

विदर्भासह राज्यातील बऱ्याच भागांत पावसाने दडी मारल्याने वातानुकूलित यंत्र, पंखे, कृषिपंपासह इतर वीज वापर वाढल्याने विजेची मागणी २६ हजार २८९…

विचाराचा मुकाबला विचाराने करण्याचे काम सर्वच घटकाचे. ते केवळ पोलिसांवर ढकलून चालणारे नाही.

आगामी निवडणुकीत महायुतीला ५१ टक्के मत मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

सालेकसा तालुक्यातील भजेपार माताटोला येथे शेतशिवारातून गावात शिरलेल्या रानडुक्कराने अचानक हल्ला चढवत तीन लोकांना जखमी केले.

रेल्वेद्वारे मूर्तिजापूर स्थानकादरम्यान घेण्यात येत असलेल्या 'ब्लॉक'मुळे रद्द करण्यात आलेल्या काही मेल व एक्सप्रेस पूर्ववत करण्यात आल्या आहेत.