
दुसरी खुनाची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली.

दुसरी खुनाची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली.

दुसरीकडे बुटीबोरी पोलीस हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न केला.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे आर्थिक समीकरण बिघडवले

आरोपींना चकमकीत ठार मारणे अयोग्य आहे.अशा प्रतिक्रिया महिला संघटना आणि वकिलांनी व्यक्त केल्या आहेत.


राज्यातील ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सरकारची क्लृप्ती

१६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

नागपूर येथे ६ आणि ७ डिसेंबरला रंगणाऱ्या प्राथमिक फेरीने स्पर्धेची सुरुवात होत आहे.

महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अतिक्रमण, स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे

१ जानेवारी ते २८ नोव्हेंबर २०१९ या काळात डेंग्यूचे १ हजार १४९ रुग्ण आढळले होते.

प्रत्येकाला वाटत असते की आपले वाहन नेहमी नवीन दिसावे.