
स्वत:चा अधिवास शोधण्यासाठी वाघ स्थलांतर करतो. यादरम्यान तो कोणत्याही ठिकाणी, कितीही लांब पल्ल्याचे अंतर तुडवतो.

स्वत:चा अधिवास शोधण्यासाठी वाघ स्थलांतर करतो. यादरम्यान तो कोणत्याही ठिकाणी, कितीही लांब पल्ल्याचे अंतर तुडवतो.

पावसामुळे पीकहानी; दोन टप्प्यांत पैसे देण्यावरून नाराजी

शेतकरी आणि ओबीसीच्या मुद्दय़ांवर रोखठोक भूमिका मांडणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

स्टिकर्स उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न वर्षांला ३१५ कोटी


कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणाच्यावेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते.

मागच्या सरकारमध्ये शिवसेना विदर्भाच्या विरोधात असल्याने भाजपचे या मुद्याला समर्थन असूनही त्यांनी सोयीची भूमिका घेतली.

उपराजधानतील महत्त्वाकांक्षी व मोठय़ा तीन प्रकल्पांपैकी एक असलेला मिहानचा परिसर गेल्या १५ दिवसांपासून वाघाच्या दशहतीत आहे.

सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी महामार्गावरील टोल नाक्यांवर १ डिसेंबर २०१९ पासून पथकर भरण्यासाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे.

उपराजधानीतील पाचपावली, तांडापेठ परिसरात मोठय़ा प्रमाणात सोनपापडीचे कारखाने आहेत.

अतिक्रमण, अस्वच्छता हे शहराच्या विकासातील प्रमुख अडसर आहेत. सध्याच्या घटकेला आम्ही अतिक्रमणाचा प्रश्न अग्रक्रमावर हाती घेतला आहे.

डॉ. राऊत हे अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर येथील आमदार आहेत.