
नागपुरात सुमारे ७० ते ८० महिला बचतगट आहेत. यंदा दिवाळीच्या काळात तयार होणाऱ्या फराळाची मोठी मागणी बचत गटाकडे नोंदवण्यात आली.

नागपुरात सुमारे ७० ते ८० महिला बचतगट आहेत. यंदा दिवाळीच्या काळात तयार होणाऱ्या फराळाची मोठी मागणी बचत गटाकडे नोंदवण्यात आली.

दुष्काळग्रस्त भागातील मुख्याध्यापकांच्या खिशावर भार

देशभरात आणि त्यातही राज्यात वाघ वाढल्यानंतर त्याचे श्रेय लाटणाऱ्या खात्यावर वाघाच्या संरक्षणाबाबत नेहमीच जाब विचारला जातो.

मागील पाच वर्षांत नागपूरमध्ये सुरू झालेल्या काही मोठय़ा प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहराच बदलला असा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होणार, असे चित्र निर्माण झाल्यावर नागपुरात शिवसैनिकांनी जल्लोष केला

. प्रकल्पाचे काम कसे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी के.एफ.डब्ल्यू. आणि ए.एफ.डी.ने हा दौरा आयोजित केला आहे.

मी नियमाने चालणारा मंत्री नाही, जनतेच्या कामासाठी मी अधिकाऱ्यांचा आदेशही मानत नाही. मी सरकारचा माणूस आहे.



विकासासाठी पुन्हा संधी हवी असल्याची प्रतिक्रिया

अरविंद इनामदार यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी उपराजधानीत विविध पदावर राहून सेवा केली

मुख्यमंत्र्यांसह अनेकांचे मताधिक्यही कमी झाले, असे मत, ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’चे सचिव डॉ. अनुप मरार यांनी व्यक्त केले.