
संरक्षण विभागातील खरेदी प्रक्रियेवर गडकरींचा प्रहार


राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत चर्चा सुरू आहे काय, या प्रश्नावर पवार म्हणाले, शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कोणाशीही चर्चा सुरू नाही.

अवकाळी पावसामुळे विदर्भात सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. केंद्र सरकारला या विषयाचे गांभीर्य असेल का, याबाबत शंका आहे.

नागपूर दौऱ्यात दोन्ही काँग्रेसच्या एकीचे दर्शन

‘एनएनओ’चे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रवासी-कर्मचाऱ्यांच्या वादावर महामंडाळाची नवी शक्कल

अडीच वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना नंदनवन पोलीस हद्दीतील श्रीकृष्णनगर परिसरात बुधवारी दुपारी घडली.

८० टक्के भरतीला मान्यता मिळूनही विलंब



उपराजधानीत गेल्यावर्षी डेंग्यूने चांगलेच थैमान घातले होते. त्यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची दमछाक झाली होती

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले.