
सरसंघचालकांनी अलीकडेच घडलेल्या धर्मविद्वेशी तसेच दलितविरोधी हिंसक घटनांचा थेट उल्लेख करणे टाळले.

सरसंघचालकांनी अलीकडेच घडलेल्या धर्मविद्वेशी तसेच दलितविरोधी हिंसक घटनांचा थेट उल्लेख करणे टाळले.

कर्नाटकाचे सामाजिक कल्याणमंत्री एच. अंजय्या यांच्या जुगलबंदीने श्रोते सुखावले.

काही वर्षांपूर्वी कृत्रिम तलावांचा प्रयोग आणि ‘पीओपी’च्या मूर्तीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या युती शासनाला वर्ष झाल्यानंतर जनतेच्या पदरी मात्र निराशा आहे.

आदिवासी भागात फिरणाऱ्या रुग्णवाहिकांचे टायर बदलण्यासाठी अधिकार स्थानिक पातळीवर नाही.

यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

हिंदुत्व हा भारताचा आत्मा असून या भावनेमुळेच देश एकसंध आहे

दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यंदाचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा आहे.

केंद्र सरकारच्या ‘निती’ आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत उपस्थित राहणार आहेत.

भाजप-शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर अंतर्गत वैचारिक वाद सुरू आहेत

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, खासगी महाविद्यालयांनाही याच दराने वीज देण्यासंदर्भात राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.