
पतीच्या जाचाला कंटाळून या महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं

पतीच्या जाचाला कंटाळून या महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं

हा राजकीय कट असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना केला आहे.


शासकीय आणि अनुदानित शाळांतील ३ लाख ८६ हजार ८१८ शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार आहे.


नियम पाळणाऱ्यांना ‘आभार’ कुपन आता एकापेक्षा अधिक वेळा वापरण्याची सुविधा

कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यात लढत झाली होती.


किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

महापालिकेत सत्ता, दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री आणि आठ आमदार असे विधानसभा निवडणुकीपर्यंतचे चित्र होते.

महिनाभरात हे कुपन कितीही वेळा वापरण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीवर दहा टक्के सूट मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले. पुण्याचे आठ आमदार आता शहराचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतील.