चंद्रपूर : ७० वर्षांची जुनी तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, मलब्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू seventy years old building collasped ghutkala ward in chandrapur | Loksatta

चंद्रपूर : ७० वर्षांची जुनी तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जेसीबीच्या साह्याने महिलेला बाहेर काढण्याची काम सुरू केले होते.

चंद्रपूर : ७० वर्षांची जुनी तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
चंद्रपूर : ७० वर्षांची जुनी तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, मलब्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

शहरातील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत ७० वर्षीय जुनी तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये शबाना खान नामक महिला दबल्या गेली आहे. पुंडलिक पाटील नामक व्यक्तीची ही इमारत असून ७० ते ८० वर्ष जुनी तीन मजली इमारत होती. या इमारतीत शबाना खान या एकट्याच राहत होत्या.

दरम्यान, घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग व वैद्यकिय पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जेसीबीच्या साह्याने महिलेला बाहेर काढण्याची काम सुरू केले होते. शहरात अनेक जुन्या उमारती उभ्या आहेत. जीर्ण झालेली इमारत कोसळल्याने या घटनेला सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘सीटी-१’ वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’वर दहाफूट उंच सुरक्षा भिंत बांधणार
सत्यवचनी रामाचे भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे?; राजू शेट्टींचा सवाल
विधानपरिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी, पश्चिम विदर्भात पक्षविस्तारासाठी भाजपाचा नवा प्लॅन
तीन हजार तरुण-तरुणींची ‘रेव्ह पार्टी’! ; तब्बल १० लाखांची दारू जप्त; ठाणेदाराची तत्काळ उचलबांगडी
सततच्या सर्दी, ताप, खोकल्याने मुले बेजार ; नागपुरातील बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार
अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
पुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा
FIFA WC 2022: ‘कबूतर नृत्य’! लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल