नागपूर : अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याचा मुद्दा पेटला असून, शुक्रवारी दोन ठिकाणी आंदोलने झाली. डॉ आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने उद्यान परिसरात, तर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली.

डॉ. आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने अनेकवेळा या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मात्र, शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. स्मारक बचाव कृती समिती सातत्याने याचा पाठपुरावा करीत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरला मोर्चा काढून मंत्र्यांना निवेदने देण्यात आली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे, सरकारच्या चालढकलीच्या निषेधार्थ शुक्रवारी अंबाझरी स्मारकाच्या गेटसमोर महिलांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा – अकोला : रिक्त पदांमुळे वने, वन्यजीव व सामाजिक वनीकरणाच्या कामाला फटका, संरक्षण व संवर्धनाचे कार्य प्रभावित

हेही वाचा – अकोला : इंधनाने भरलेला टँकर उड्डाणपुलावर २०० फूट वर चढला आणि अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका आला…

दुसरे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झाले. या आंदोलनात आंबेडकर भवनासह इतरही मुद्यांचा समावेश होता.