20 September 2020

News Flash

ढोलताशा स्पर्धेची रंगत

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रविवारी येथे राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगली.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रविवारी येथे राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगली. संपूर्ण राज्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ढोलताशा पथकांना आपल्यातील कस दाखविण्याची संधी मिळाली आहे. गोदातीरी यशवंतराव महाराज पटांगणावर झालेल्या प्राथमिक फेरीत सात संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा पाहण्यासाठी नाशिककरांनी चांगलीच गर्दी केली होती. अंतिम फेरी ‘रायगड महोत्सव २०१६’च्या समारोप कार्यक्रमात रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2016 1:25 am

Web Title: dhol tasha competition in nashik
Next Stories
1 हेल्मेट जनजागृतीसाठी महिलांची दुचाकी फेरी
2 नाशिकमध्ये आजपासून जिल्हा विज्ञान प्रदर्शन
3 गुन्हेगारांशी असलेले राजकीय संबंध ऐरणीवर
Just Now!
X