
नवनिर्माण सेनेची तातडीची बैठक घोटी येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयात झाली.

नवनिर्माण सेनेची तातडीची बैठक घोटी येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयात झाली.

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सिन्नर येथील सारडा विद्यालयाने उत्कृष्ट यश मिळविले.

पुस्तकांच्या मैत्रीतून जगण्याला बळ मिळत असते.

दारणा व गंगापूर धरण समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील आडवण येथे माहेर असणाऱ्या सुनीता पुनाजी सराई या बाळंतपणासाठी आल्या होत्या.

ध्या शहरात पाणीकपात करण्यात आली असल्याने काही भागात कमी-जास्त प्रमाणात नळ पाणीपुरवठा होत आहे.

आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक प्रचाराचा चांगलाच धूराळा उडाल्याचे दिसून येत आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी सेना आमदारांनी शेकडो शेतकऱ्यांसमवेत गंगापूर धरणावर आंदोलन केले.

आजच्या झगमगत्या कापडी दुनियेत देखील पारंपरिक सोहळ्यात मिरवण्यासाठी मखमली ‘पैठणी’ आपला आब राखुन आहे

सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे.

नाशिक- सिन्नर महामार्गावर सोमवारी दुपारी भरधाव निघालेल्या मालमोटारीखाली सापडून दोन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले
