
निवडणूक आयोगाच्या पथकाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप विहित मुदतीत करण्याची सूचना केली होती.

निवडणूक आयोगाच्या पथकाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप विहित मुदतीत करण्याची सूचना केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला सर्व राजकीय पक्षांना मोजकाच कालावधी मिळाला आहे.

घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा राजीनाम्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले.

भाजपसोबत महायुतीत सहभागी होताना नाशिक शहरात शिवसेनेचे वर्चस्व असलेला नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडावा यासाठी सेना नेते आग्रही होते.

. वेगवेगळ्या प्रकारे कल्पकता लढवीत मतदारांशी संपर्क साधण्याचा त्यांच्या प्रयत्नाने प्रचाराची रंगत वाढविली आहे.

मंगळवारी जिल्ह्य़ातील २०० हून अधिक पोस्टमन आणि अन्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.


एका विद्यार्थ्यांने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ परिसरात स्मार्ट रस्त्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे.

लष्कराकडील विमानांची १२० किलोमीटपर्यंत धडक मारण्याची क्षमता आहे.

लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भरारी पथकांच्या कारवाया कमी असल्याचे निदर्शनास आले.

देशातील एचएएलच्या नऊ कारखान्यातील तब्बल २० हजार कर्मचारी वेतनवाढीसाठी कित्येक महिन्यांपासून आंदोलने करत आहेत.