
६३ जागांसाठी भरती प्रक्रियेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे ३० हजार युवक शहरात दाखल झाले आहेत.

६३ जागांसाठी भरती प्रक्रियेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे ३० हजार युवक शहरात दाखल झाले आहेत.

परतीच्या पावसाने अक्षरश: कहर केला असून द्राक्ष, डाळिंब, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सासूने हाताची नस कापून पीडित महिलेला दुखापत केल्याचा आरोप

पहिल्या विमानातून पुण्यासाठी १५ जणांनी प्रवास केला तर परतीच्या प्रवासावेळी ३८ जणांनी प्रवास केला


मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत मनसेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून भाजपने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनासह अनेक संस्था, संघटना प्रयत्नरत होत्या.

हॉटेलमधील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची वारंवार तक्रार करतो, असे सांगत तीन कामगारांनी एकाला शिवाजीनगरमध्ये बेदम मारहाण केली.


जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले

इगतपुरीत पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला तर देवळालीत मात्र त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदानानंतर गुरुवारी मतमोजणी झाली आणि पुढील पाच वर्षांसाठी नाशिककरांनी जिल्ह्य़ाच्या कारभाऱ्यांची निवड केली.