
लोकांचे मत विचारात न घेता १ डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली आहे.

लोकांचे मत विचारात न घेता १ डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली आहे.

संजय राऊत यांच्यासमोर विषय मांडण्यास पदाधिकारी अनुत्सुक

तीनशेहून अधिक आदिवासी वेगवेगळ्या योजनांपासून वंचित

सटाणा बाजारात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी नऊ हजार तर नव्या कांद्याला साडेपाच हजार रुपये दर मिळाले.

वातावरण विरोधात असताना भुजबळांनी येवला मतदारसंघातून सलग चवथ्यांदा विजय मिळविला.


आचार्यने तात्काळ तो धनादेश दिला. त्यामुळे गवाल यांचा या सर्व संशयितांवर विश्वास बसला.

दरम्यान, सत्तेत तीन पक्ष असल्याने प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्रपणे आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

माता-बालमृत्यूवर नियंत्रण मिळविण्यात लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असताना आरोग्य विभागाला आजही लसीकरणासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

पिंपळगाव शहरात अनेक वर्षांंपासून मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये आऊटसोर्सिग तत्त्वावर वर्षभरासाठी २० कोटी ८९ लाखांच्या रस्ते साफसफाईच्या कामांना मंजुरी दिली गेली.

नाशिक जिल्हा वकील संघाने तहसीलदार (नागरी संकलन) यांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ज्यामध्ये नागरी जमीन कमाल मर्यादा कायद्याचा संदर्भ आहे.