
भगूर-राहुरी शिवार दारणा नदीच्या काठावर असल्यामुळे दाट झाडी-झुडपे या परिसरात आहेत.

भगूर-राहुरी शिवार दारणा नदीच्या काठावर असल्यामुळे दाट झाडी-झुडपे या परिसरात आहेत.

देयकांचा भरणा न केल्यास नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत भ्रमणध्वनी किंवा ईमेलवर नोटीस पाठविली जाते.

क्षादेश बजाविण्यास अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संबंधित उमेदवाराचे नाव थेट सभागृहातच जाहीर केले जाणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या निधीत कपात

या प्रकरणी संशयिताविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेच्या गडाला भाजपने सुरुंग लावला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरास दत्तक देण्याची साद घातली.

महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मासिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित झाली होती.

महापौर पदाची निवडणूक शुक्रवारी होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अंतिम मुदत आहे.

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन

महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत गरजू तसेच दारिद्रय़रेषेखालील रुग्णांना मोफत उपचार या शीर्षकाखाली मोफत उपचाराचा गाजावाजा मोठय़ा प्रमाणावर होत आहे

भाजपचे नगरसेवक कोकणात भ्रमंती करत आहे. मंगळवारी त्यांचा उमेदवार निश्चित होईल, असे सांगितले जाते.