काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकाचा मुलगा अजिंक्य चुंबळे याच्या विरोधात महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक शिवाजी चुंबळे यांचा तो मुलगा आहे.  संशयित फरार  आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजिंक्यने वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. यातून तिला दिवस राहिले. त्यानंतर संशयिताने तिच्यावर दबाव टाकत खासगी रुग्णालयात पीडितेचा गर्भपात केला. या शारीरिक व मानसिक त्रासाविरोधात पीडित महिलेने  इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape cases on councillor son in nashik
First published on: 18-11-2016 at 00:49 IST