23 February 2019

News Flash

लोकसत्ता विश्लेषण

केवळ अर्थकारणच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारणही ढवळून काढणाऱ्या तेलाचा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी घनिष्ठ संबंध आहे

(संग्रहित छायाचित्र)

वाशीतील मराठी साहित्य, संस्कृती व कला मंदिरात गुरुवारी झालेल्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात खनिज तेल आणि इंधन व्यवहारांचे विविध पैलू उलगडण्यात आले. केवळ अर्थकारणच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारणही ढवळून काढणाऱ्या तेलाचा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी घनिष्ठ संबंध आहे. त्याविषयी श्रोत्यांच्या सर्व शंकांचे निरसन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.  कार्यक्रमाला नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. ‘एनकेजीएसबी बँक लि.’ या कार्यक्रमासाठी प्रायोजक होते.

First Published on August 10, 2018 3:53 am

Web Title: loksatta vishleshan in vashi