पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
Page 1060 of नवी मुंबई

उरण व पनवेल विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवीत बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी रानसईमध्ये कॅमेरा लावला होता

निसर्गावरील मानवाच्या आक्रमणाचे अनेक परिणाम सध्या पृथ्वीवर जाणवू लागले आहेत.

११० नगरसेवक संख्या असलेल्या नवी मुंबई पालिका स्थायी समितीत गेली २० वर्षे १६ सदस्य आहेत.

शहरातील सुमारे ३५०० झोपडय़ांमधील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न यातून सुटणार आहे.

बुधवारी केंद्रीय मंत्र्यांच्या दिल्लीत होणाऱ्या भेटीकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे.

बारा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत कधी नव्हे, अशी पाणी आणीबाणी तयार झाली आहे.

फुटबॉलबद्दल तरुणाईमध्ये यानिमित्ताने उत्साह वाढणार आहे.

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्या घरांची यादी जाहीर करण्याचे आव्हान शासनाला केले आहे.

मंगळवारी ७८ पोलीस पदांसाठी १५ हजार उमेदवारांची स्पर्धा येथे होणार आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीतील टिकीटार इंडिया कंपनीत आठवडय़ापूर्वी लागलेल्या आगीतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे.

या मोटारीत चालकासह पाच आसन क्षमता असताना सात जण बसून प्रवास करत होते.
- Prev page
- Page 1
- …
- Page 1,059
- Page 1,060
- Page 1,061
- …
- Page 1,144
- Next page