शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतिदिनी डीवायएफआय या युवक संघटनेने तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे.
Page 1062 of नवी मुंबई
साहित्य, आरास, सजावट यासारख्या लागणाऱ्या वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
उपचारांदरम्यान राहुलचा मृत्यू झाल्याने शंकरविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
दिघा येथील खोपड तलावामध्ये मित्रांसोबत रंगपंचमी खेळून आंघोळीला गेलेले सुनील साळुंके (४१) हे पाण्यात बुडाले.

अनेक कुटुंबे गावी जात असल्याने पोलिसांनी ही सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील या आगरी-कोळी पंचक्रोशीत होळी उत्सवाची एक वेगळी पद्धत होती, पण ती कालबाह्य़ झाल्याचे दिसून येते.

भाटिया यांचा सिडको मुक्काम आणखी एक-दोन महिना वाढला असल्याची चर्चा आहे.

पाणी बचावाचे संदेश सर्वत्र दिले जात असताना जेएनपीटी वसाहतीतील ही परिस्थिती मात्र कायम आहे.

दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे.

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचा प्रश्न मागील पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील २६ शासकीय कार्यालयांनी या अभियान मोहिमेत भाग घेतला.
- Prev page
- Page 1
- …
- Page 1,061
- Page 1,062
- Page 1,063
- …
- Page 1,144
- Next page