
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात वाहनांमध्ये पाणी जाऊन बंद पडण्याच्या घटना घडल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात वाहनांमध्ये पाणी जाऊन बंद पडण्याच्या घटना घडल्याने वाहतूक कोंडी होत आहे.


सिडकोच्या महागृहनिर्मितीत घरे आरक्षण करणाऱ्यांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे.

हे भाजी मार्केट वाशी डेपोच्या बाजूला असलेल्या बंदिस्त नाल्यावर स्थलांतरित करण्यात आलेले आहे.


नवी मुंबईतील पालिका उद्याने, खाडीकिनारे आणि निर्जन रस्त्यांवर अमली पदार्थ विकणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

सततच्या पावसाने फुलांच्या उत्पादनावर पाणी फेरले आहे. फुलांची विक्री मंदावली आहे.


ऐरोलीत राष्ट्रवादीचे गणेश शिंदे यांना ३५ हजार मते मिळालेली आहेत.

भाजपाने गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीरच केली नव्हती

बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नवी मुंबईच्या राजकारणातील मातब्बर गणेश नाईक यांनी दोन्ही मतदारसंघांवर त्यांचा दावा सांगितला होता.

सध्या मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे कोथिंबीरची आवक कमी झाली असून दर वाढले आहेत.