
‘प्लास्टिक मुक्त नवी मुंबई’ हे अभियान रविवारपासून सुरू केले जात आहे.

‘प्लास्टिक मुक्त नवी मुंबई’ हे अभियान रविवारपासून सुरू केले जात आहे.

या वेळी प्लास्टिक वापर टाळण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.

कोकण पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारीला होणार आहे.

लाइव्ह आइस्क्रीमची संकल्पना प्रथम प्रशांत याच्या भाच्याने त्याच्या जवळ मांडली.


नियोजनबद्ध शहर असताना अल्पकाळात नवी मुंबईत वाहनांच्या पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.


विमानतळासाठी लागणाऱ्या केंद्र तसेच राज्य सरकारच्या परवानग्या घेण्यात आल्याचा दावा सिडकोने केला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा कामोठेच्या रखडलेल्या मार्गाविषयी चर्चा सुरू झाली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लावण्याच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला आहे.

फिलिफ्स कंपनीच्या बाजूला आणि आताच्या ऐरोली नाक्यावर तलाव आहेत.

मुंबई वा नवी मुंबईत कधी इतक्या जोरदार न वाहणाऱ्या थंडीचा प्रहर सध्या सुरू आहे.