
शरीरशास्त्र म्हणजे मानवी शरीराचा आणि अवयवांचा सखोल अभ्यास. शवाचे पद्धतशीरपणे विच्छेदन करून हा अभ्यास केला जातो.

शरीरशास्त्र म्हणजे मानवी शरीराचा आणि अवयवांचा सखोल अभ्यास. शवाचे पद्धतशीरपणे विच्छेदन करून हा अभ्यास केला जातो.

उपचारासाठी शल्यक्रियेचा वापर करण्याचे ज्ञान मानवाला अनेक शतकांपासून आहे.

माणसाला स्वत:चा जीव सर्वात महत्त्वाचा असतो, हे सिद्ध करण्यासाठी बिरबलाने हौदातल्या एका खांबावर माकडिणीला तिच्या पिल्लासह उभं केलं होतं.

गणित सोपे करण्यासाठी केम्पने प्रथम आकृतीतील सीमांची संख्या तात्पुरती कमी करण्याचे ठरवले.

दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे घरात ठाण मांडून बसलेला टीव्ही.

लहान मुलांनी खोटं बोलू नये यासाठी मोठी माणसं लक्ष ठेवून असतात. खोटं बोलणं हे खूपच वाईट समजलं असतं.

फर्माचे हे प्रमेय सोडवण्याचा प्रयत्न त्यानंतर होऊन गेलेल्या अनेक प्रख्यात गणितज्ञांनी केला.

बाराव्या शतकाच्या सुमारास होऊन गेलेल्या लिओनादरे फिबोनास्सी या इटालियन गणितज्ञाच्या नावाने एक क्रमिका (सीक्वेन्स) प्रसिद्ध आहे

शिक्षा केल्यानंतर थोडय़ाच वेळात मूल आपापल्या कामाला लागतं, पुन्हा खेळायला लागतं, सगळं विसरून पुन्हा पालकांच्या गळ्यातही पडतं.


आजच्या तथाकथित स्पर्धात्मक जगात मुलांना लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धाना घातलं जातं.
