
एकवेळ परीक्षेत गुण मिळणं सोपं; मात्र नोकरी- व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मुलामुलींचं जग खऱ्या अर्थाने बदलतं

एकवेळ परीक्षेत गुण मिळणं सोपं; मात्र नोकरी- व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मुलामुलींचं जग खऱ्या अर्थाने बदलतं

आतापर्यंत संसर्ग हा मुख्यत: जिवाणू (बॅक्टेरिया) किंवा विषाणू (व्हायरस) यांद्वारे होत असल्याचे मानले गेले होते.

अवास्तव अपेक्षा - इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणं म्हणजे स्वत:वर ओझं घेणं आणि इतरांवर मानसिक - भावनिक ओझं लादणं.

पोलिओच्या विषाणूंवर लस निर्माण करण्यात जोनास साल्क या अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाला १९५३ साली यश आले.




एखाद्या क्षणी आपल्याला जरी त्या चक्रातून बाहेर पडायचं असलं तरी पडता येत नाही अशी स्थिती होते.


स्वत:चा स्वभाव बदलण्याची आपली इच्छा असेल तर घाई करून चालणार नाही.

भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी चार पायऱ्या त्यांनी सांगितल्या आहेत. ते वाचून असं वाटेल की हे सगळं आपण नेहमीच करतो.

रशियातही १८९२ साली याच रोगाने तंबाखूच्या पिकाची मोठय़ा प्रमाणात नासाडी केली