
निर्णय घेण्याच्या दृष्टीने असलेले संभाव्यता सिद्धांताचे महत्त्व या उदाहरणातून स्पष्ट होते.

निर्णय घेण्याच्या दृष्टीने असलेले संभाव्यता सिद्धांताचे महत्त्व या उदाहरणातून स्पष्ट होते.

बुद्धी मोजण्यासाठी जी चाचणी करतात त्याला सोप्या भाषेत आपण आय.क्यू. टेस्ट म्हणतो

जुगाराचा छंद असणाऱ्या कार्डानोने प्रतिस्पध्र्याला हरविण्याचे काही गणिती आडाखे बांधले होते.

शाळेत असताना गणितात मार खाणारे मोठं झाल्यावर गणित वापरल्याशिवायही यशस्वी झालेले आहेत

बुद्धीचा खरा अर्थ समजला तर त्यांच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, याकडे नीट लक्ष पुरवता येतं.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हवेतल्या ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड या तीन मुख्य घटकांचा शोध लागला.

आपल्या मेंदूची जडणघडणच अशी असते की आपल्याला इतर माणसांशी जोडून घ्यायला आवडतं.

ओझोनचा शोध लागल्यानंतर, त्याचे रासायनिक सूत्र कळण्यासाठी मात्र त्यानंतरची पंचवीस वर्षे जावी लागली.


इंग्लिश संशोधक जोसेफ प्रिस्टली हा वेगवेगळ्या प्रकारच्या ‘हवे’च्या प्रकारांचा म्हणजे वायूंचा अभ्यास करत होता.

आन्री म्वासां याला १९०६ सालचे, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवून दिले.
