
राज्य परिवहन मंडळाने १८ वर्षांवरील रिक्षांचे परवाने नूतनीकरण करण्याचे काम बंद केले आहे.

राज्य परिवहन मंडळाने १८ वर्षांवरील रिक्षांचे परवाने नूतनीकरण करण्याचे काम बंद केले आहे.

शिक्षकांच्या संकल्पनेतून बालवाचकांसाठी ओटीवरचे बाल ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना बहाडोली गावात प्रत्यक्षात साकार झाली आहे.

वेगाने वाढणाऱ्या डहाणू शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या कुपोषित बालकांच्या आहारावर व आरोग्यावर लक्ष राहावे यासाठी जिल्हा परिषदेने सुरू…

चिकूची वाहतूक डहाणूपासून दिल्लीपर्यंत सवलतीच्या दरात किसान रेलमार्फत गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो आदिवासी नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2021 पासुन अचानक एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याने सवलतीच्या मासिक पासने प्रवास करणारम्य़ा अनेक शालेय…

पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यांत सुमारे आठशे गुरे चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी उघड केली आहे.


ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सोय होऊन विजेचीही बचत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची योजना आखली होती.

पालघरमधील उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनप्रवृत्त करण्यासाठी आओ किताब से दोस्ती करेंह्ण (चला, पुस्तकांशी मैत्री करू या) ही वाचन मोहीम गेल्या…