पालघर: सायंकाळी ७३० च्या सुमारास दोन भावांचा खून करून पसार झालेल्या अज्ञात खुनीचा शोध स्थानिक नागरिक व पोलिसांनी घेतला. या आरोपीला करण खाडी मधील पाण्यात लपून बसलेल्या या आरोपीला पकडण्यात आले आहे.

हेही वाचा >>> कुडण येथे दोन जेष्ठ नागरिकांचा खून, आरोपी फरार

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
Mystery of dead body found in quarry solved revealed to have been murdered by a friend
दगडखाणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, मित्राने हत्या केल्याचे उघड

मोठीं कुडन येथे राहणाऱ्या भिवराव व मुकुंद पाटील यांचा अमानुष खून केल्यानंतर त्यांनी बाजूला राहणाऱ्या घरावर हल्ला केला. त्यावेळी रुपेश पाटील व त्याचे वडील यांनी पुढचे दार बंद करून मागच्या दाराने येऊन बेसावध असणाऱ्या या मारेकऱ्याच्या हातातील कुदळ हातातून खेचून घेतली. त्यानंतर त्यांनी गावाच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत पलायन केले गावातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. एका तलावामध्ये लपून बसलेल्या या मारेकऱ्याला पोलिसांनी व नागरिकांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पकडले.