शाहिद-मीराचा ‘विवाह’
- 1 / 14
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह सोहळा मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. दिल्लीच्या छत्तरपूर येथील फार्महाऊसवर गुरूद्वारातील पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी शाहिद आणि मीराने अत्यंत साधे पोशाख परिधान केले होते. (छाया- ट्विटर)
- 2 / 14
विवाहाच्या विधींनंतर शाहिद आणि मीरा छायाचित्रासाठी पोझ देताना. (छाया- ट्विटर)
- 3 / 14
यावेळी शाहिदने पांढऱ्या रंगाचा शेरवानी परिधान केला होता. तर गुलाबी रंगाच्या पोशाखात मीराही खुलून दिसत होती. (छाया- ट्विटर)
- 4 / 14
शाहिदची मैत्रीण मुबीना रॅटोंन्से नवविवाहित जोडप्याबरोबर. (छाया- ट्विटर)
- 5 / 14
दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये पार्टीचे आणि समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. (छाया- ट्विटर)
- 6 / 14
- 7 / 14
- 8 / 14
- 9 / 14
- 10 / 14
- 11 / 14
मीराचे वडील ओबेरॉय हॉटेलमध्ये आले तेव्हाचे छायाचित्र. (छाया-ट्विटर)
- 12 / 14
- 13 / 14
- 14 / 14