
पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केल्यानं वैष्णवी पाटील ही डान्सर वादात सापडली. यानंतर ती बरीच चर्चेत राहिली. या निमित्ताने डान्सर वैष्णवीचे बॉलिवूडमधील दिग्गजांसोबतच्या फोटोंचा हा आढावा.

डान्सर वैष्णवी पाटील बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टायगर श्रॉफसोबत…

डान्सर वैष्णवी पाटील आणि बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा…

डान्सर वैष्णवी पाटील आणि प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर गणेश आचार्य…

डान्सर वैष्णवी पाटील आणि दिग्गज कवी, लेखक, विचारवंत जावेद अख्तर…

अभिनेता अर्जून बिजलानी आणि डान्सर वैष्णवी पाटील…

तुषार कालिया आणि वैष्णवी पाटील

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करसोबत वैष्णवी पाटील

अभिनेत्री आणि तृणमुलच्या खासदार मौनी राय यांच्यासोबत वैष्णवी पाटील

अभिनेत्री राधिका मदनसोबत वैष्णवी पाटील

डान्सर, कोरिओग्राफर धर्मेशसोबत वैष्णवी पाटील

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता रोहित शेट्टी आणि वैष्णवी पाटील (सर्व फोटो सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)