-
फॅमिली मॅन, द स्कॅम यासारख्या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया धनवंतरी, तिने तिचे अत्यंत बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य-श्रेया धनवंतरी, इंस्टाग्राम पेज)
-
श्रेया धनवंतरीने तिचे ब्रालेस फोटो पोस्ट केले आहेत
-
या फोटोंमध्ये श्रेया भलतीच बोल्ड आणि हॉट दिसते आहे
-
श्रेया सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे
-
श्रेयाने बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाही
-
श्रेया अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते
-
श्रेया धनवंतरीने सिनेमांमध्येही काम केलं आहे. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो पोस्ट करते
-
श्रेया धनवंतरीचा बोल्ड अवतार नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे
-
श्रेया धनवंतरीचा स्वतःचा एक खास चाहता वर्ग आहे
-
श्रेया धनवंतरीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे

“शिंदे-फडणवीसांची युती फोडायची नाहीतर…”, भावाच्या पक्षप्रवेशानंतर शशिकांत शिंदेंचा इशारा